पिंपरी चिंचवड महानगरपालिका: स्थायी समितीसह विविध समिती सदस्यांची निवड

Share this News

पिंपरी दि.२० (सिटीनामा वृत्तसेवा)
आज दि.२० फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांसह विविध समित्यांच्या सदस्यपदासाठी नावांची घोषणा झाली असून
स्थायी समितीमध्ये भाजपाचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ तर शिवसेनेच्या एका सदस्यांची नियुक्ती झाली.

पक्षनिहाय सदस्य खालीलप्रमाणे –

स्थायी समिती सदस्य

शिवसेना
१.सुलभा उबाळे

भाजप
अभिषेक बारणे
श्रीमती शालिनीताई गुजर
मनीषाताई चिंचवडे
संदीप कस्पटे
बाबासाहेब त्रिभुवन
श्रीमती सारीकाताई गायकवाड
श्रीमती योगिताताई नागरगोजे
कृष्णा सुरकुले
श्रीमती शीतलताई वर्नेकर
श्रीमती अर्चनाताई करांडे
श्रीमती मधुराताई शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सविता आसवानी
संतोष कोकणे
संदीप वाघेरे
विकास साने

—————————————
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीवर खालील सदस्यांची नियुक्ती –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
ज्ञानेश्वर जगताप
विनायक गायकवाड
कुंदा भिसे
सुजाता बोराटे
श्रुती डोळस
कुशाग्र कदम

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शेखर चिंचवडे
वर्षा जगताप
तुषार सहाणे
—————————————
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण समिती

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी वाल्हेकर
२. श्रुती वाकडकर
३. रविना अंघोळकर
४. कविता भोंगाळे
५. रीटा सानप
६. सारिका बोऱ्हाडे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. प्रियांका कुदळे
२. योगिता बारणे
३. यश साने
—————————————
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य खालीलप्रमाणे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. कैलास कुटे
२. शाम जगताप
३. तानाजी बारणे
४. धर्मपाल तंतरपाळे
५. उदय गायकवाड
६. योगेश लांडगे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. भाऊसाहेब भोईर
२. जितेंद्र ननावरे
३. प्रमोद कुटे
—————————————
शहर सुधारणा समितीवर सदस्य

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. अर्चना सस्ते
२. विनोद नढे
३. कुणाल वाव्हळकर
४. संजय (नाना) काटे
५. सुहास कांबळे
६. उत्तमराव केंदळे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. डॉ. वैशाली घोडेकर – लोंढे
२. अनंत कोऱ्हाळे
३. वैशाली काळभोर
—————————————
महिला व बालकल्याण समिती सदस्य खालीलप्रमाणे

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी जगताप
२. नीता पाडाळे
३. रेश्मा भुजबळ
४. शिवानी नरळे
५. राणी पठारे
६. सुप्रिया चांदगुडे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. निकिता कदम
२. सारिका मासूळकर
३. मनिषा लांडे

—————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *