– भाजपाचे ८४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ तर शिवसेनेचे(शिंदे) ६ उमेदवार विजयी
– पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध
पिंपरी-चिंचवड दि.१६ (सिटीनामा वृत्तसेवा)
दि.१५ जानेवारी रोजी पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दि.१६ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाचा करिश्मा असल्याचे सिद्ध केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एकूण १२८ जागांपैकी भाजपाचे तब्बल ८४ उमेदवार विजयी होत पक्षाने स्पष्ट निर्भेळ बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ उमेदवार विजयी झाले असून, हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर शिवसेनेला ६ जागांवर विजय मिळाला आहे.
पक्षीय बलाबल
एकूण १२८ नगरसेवक
भाजप ८४
राष्ट्रवादी ३७
शिवसेना शिंदे ०६
अपक्ष ०१

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विजयी उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्र.०१ विजयी उमेदवार
विकास साने – राष्ट्रवादी
सोनम मोरे – भाजप
संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी
यश साने – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.०२ विजयी उमेदवार
सुजाता बोराटे – भाजप
सारिका बोऱ्हाडे – भाजप
राहुल जाधव – भाजप
निखिल बोऱ्हाडे – भाजप
प्रभाग क्र.०३ विजयी उमेदवार
गायकवाड सारिका – भाजप
नितीन काळजे – भाजप
अर्चना सस्ते – भाजप
सचिन तापकीर – भाजप
प्रभाग क्र.०४ विजयी उमेदवार
श्रुती डोळस – भाजप
कृष्णा सुरकुले – भाजप
हिराबाई घुले – भाजप
उदय गायकवाड – भाजप
प्रभाग क्र.०५ विजयी उमेदवार
भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी
सागर गवळी – भाजप
कविता भोंगाळे – भाजप
जालिंदर शिंदे – भाजप
प्रभाग क्र.०६ विजयी उमेदवार
देवकर रेखा देवराम – भाजप
लांडगे रवी – भाजप
लांडगे राजश्री – भाजप
लांडगे योगेश – भाजप
प्रभाग क्र.०७ विजयी उमेदवार
विराज लांडे, राष्ट्रवादी
सोनाली गव्हाणे, भाजप
राणी पठारे भाजप
नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्र.०८ विजयी उमेदवार
कांबळे सुहास – भाजप
लोंढे नम्रता – भाजप
वाबळे अश्विनी – राष्ट्रवादी
सहाणे तुषार – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.०९ विजयी उमेदवार
सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी
वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी
सारिका मासुळकर – राष्ट्रवादी
राहुल भोसले – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.१० विजयी उमेदवार
अनुराधा गोरखे – भाजप
कुशाग्र कदम – भाजप
सुप्रिया चांदगुडे – भाजप
तुषार हिंगे – भाजप
प्रभाग क्र.११ विजयी उमेदवार
गायकवाड कुंदन – भाजप
रिटा सानप – भाजप
योगिता नागरगोजे – भाजप
निलेश नेवाळे – भाजप
प्रभाग क्र.१२ विजयी उमेदवार
भालेकर प्रवीण – भाजप
शीतल वर्णेकर – भाजप
शिवानी नरळे – भाजप
पंकज भालेकर – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.१३ विजयी उमेदवार
बाप्पू घोलप – भाजप
अर्चना कारंडे – भाजप
सुलभा उबाळे – शिवसेना
उत्तम केंदळे – भाजप
प्रभाग क्र.१४ विजयी उमेदवार
कैलास कुटे – भाजप
वैशाली काळभोर – राष्ट्रवादी
लंगोटे अरुणा – राष्ट्रवादी
प्रमोद कुटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.१५ विजयी उमेदवार
राजू मिसाळ – भाजप
मोरे शैलजा – भाजप
शर्मिला बाबर – भाजप
अमित गावडे – भाजप
प्रभाग क्रमांक १६ विजयी उमेदवार
तंतरपाळे धर्मपाल – भाजप
ऐश्वर्या तरस – शिवसेना
रेश्मा कातळे – शिवसेना
निलेश तरस – शिवसेना
प्रभाग क्र.१७ विजयी उमेदवार
आशा सूर्यवंशी,भाजप
भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी वाल्हेकर,भाजप
शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र.१८ विजयी उमेदवार
अपर्णा डोके, भाजप
मनिषा चिंचवडे, भाजप
अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
सुरेश भोईर, भाजप
प्रभाग क्र.१९ विजयी उमेदवार
मधुरा शिंदे – भाजप
श्री. शितल शिंदे – भाजप
सविता आसवानी – राष्ट्रवादी
मंदार देशपांडे – भाजप
प्रभाग क्र.२० विजयी उमेदवार
जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी
वर्षा जगताप – राष्ट्रवादी
मनिषा लांडे – राष्ट्रवादी
योगेश बहल – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.२१ विजयी उमेदवार
निकिता कदम – राष्ट्रवादी
संदीप वाघेरे – राष्ट्रवादी
प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी
डब्बू असवानी – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.२२ विजयी उमेदवार
नीता पाडळे,भाजप
कोमल काळे,भाजप
विनोद नढे,भाजप
संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्र. २३ विजयी उमेदवार
मनिषा पवार – भाजप
तान्हाजी बारणे – भाजप
बारणे योगिता – राष्ट्रवादी
अभिषेक बारणे – भाजप
प्रभाग क्र. २४ विजयी उमेदवार
विश्वजीत बारणे – शिवसेना
शालिनी गुजर – अपक्ष
माया बारणे – राष्ट्रवादी
निलेश बारणे – शिवसेना
प्रभाग क्र.२५ विजयी उमेदवार
राहुल कलाटे ( भाजप )
कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )
रेश्मा भुजबळ ( भाजप )
श्रुती वाकडकर ( भाजप )
प्रभाग क्र. २६ विजयी उमेदवार
ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
आरती सुरेश चौंधे – भाजपा
स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा
संदीप अरुण कस्पटे – भाजपा
प्रभाग क्र.२७ विजयी उमेदवार
बाबासाहेब त्रिभुवन – भाजप
सविता खुळे – भाजप
अर्चना तापकीर – भाजप
सागर कोकणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्र. २८ विजयी उमेदवार
शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप
अनिता संदीप काटे – भाजप
कुंदा संजय भिसे – भाजप
विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्र.२९ विजयी उमेदवार
रविना अंघोळकर – भाजप
शकुंतला दराडे – भाजप
शशिकांत कदम – भाजप
शाम जगताप – भाजप
प्रभाग क्र. ३० विजयी उमेदवार
राजू बनसोडे – राष्ट्रवादी
प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी
स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी
संजय काटे – भाजप
प्रभाग क्र. ३१ विजयी उमेदवार
दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी
ज्ञानेश्वर जगताप – भाजप
पल्लवी जगताप – भाजप
नवनाथ जगताप – भाजप
प्रभाग क्र. ३२ विजयी उमेदवार
तृप्ती कांबळे – भाजप
हर्षल ढोरे – भाजप
उज्वला ढोरे – राष्ट्रवादी
प्रशांत शितोळे – भाजपा
विजयी उमेदवारांचा जल्लोष
सर्व विजयी उमेदवारांनी आपापल्या भागात कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करून विजय साजरा केला. चौकाचौकात गुलालाची उधळण करीत पेढे वाटप करण्यात आले.
