About Us

सिटीनामा न्यूज वाचकांना अचूक, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडी देण्यास कटिबद्ध आहे. परिसरातील राजकारण, समाज, शिक्षण, क्रीडा, तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, लेख, साहित्यासह निष्पक्ष पत्रकारिता, सत्यता आणि राष्ट्रीय विचारांचा प्रसार हे आमचे मुख्य मूल्य आहे. वाचकांपर्यंत जलद आणि सोप्या भाषेत बातम्या पोहोचवणे या उद्देशासह अनुभवी पत्रकार आणि संपादक. स्थानिक बातम्यांना विशेष प्राधान्य देऊन जनतेचा आवाज मांडला जातो. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून आधुनिक पत्रकारितेसह वाचकांचा विश्वास आणि सहभाग आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. समाजप्रबोधन व सकारात्मक विचारांना चालना देण्याच्या प्रयत्नासह आपल्या विश्वासास पात्र ठरणे हेच ध्येय आहे.

WhatsApp – 777 393 1200