सिटीनामा NEWS:आपल्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया

Share this News

आम्हाला तुमच्या घरातील – मंडळातील बाप्पाचे / गौरींचे छायाचित्र , देखावा / आरास चे छायाचित्र पाठवा आम्ही सिटीनामा च्या माध्यमातून आपल्या हजारो वाचकांपर्यंत पोहोचवू आणि आपला आनंद द्विगुणित करू.

गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया!!

छायाचित्र खालील व्हॉटसॲप क्रमांकावर पाठवा –
7773931200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *