धुलिवंदन : पुणे मेट्रो वेळापत्रक बदल

Share this News

पुणे दि.२ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
मंगळवार दि.३ मार्च धुलिवंदनाच्या दिवशी  पुणे मेट्रो वेळापत्रकात बदल केला असून नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता सुरू होणारी मेट्रोसेवा सकाळी ६ ते दुपारी ३ दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू असल्याची माहिती पुणे मेट्रो तर्फे देण्यात आली आहे.

मंगळवार दि.३ मार्च रोजी धुलिवंदन असल्याने सकाळच्या  मेट्रो फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे मात्र दुपारी ३ वाजेनंतर रात्री ११ पर्यंत फेऱ्या सुरू राहणार असल्याने मेट्रो प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलाची नोंद घेऊन तसे प्रवास नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *