अमरावती दि .४ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा )
सेवानिवृत्तांची सभा रविवार ५ एप्रिल २०२६ ला सायंकाळी ४ वाजता अभियंता सहकारी पतसंस्था, रुक्मीणी नगर,अमरावती येथे आयोजीत केली आहे . या सभेला ईपीएस 95 चे राष्ट्रीय महासचीव विरेंद्र सिंग आणि राष्ट्रीय सल्लागार पांडुरंग पाटील मार्गदर्शन करणार आहे . सभेचे अध्यक्षस्थानी हरिभाऊ ठाकरे भूषविणार आहेत . अशी माहीती EPS = 95 सचिव महाराष्ट्र अशोक टेम्भरे आणि जिल्हाध्यक्ष अशोक थेटे यांनी कळविले आहे . या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
