शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आढावा बैठक उत्साहात

पिंपरी दि.३ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा संघटन बांधणीसाठी शिवसेनेतर्फे विविध पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका…

रा.स्व.संघातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

निगडी दि.१ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर…

नाथपंथी सामाजिक संस्था: गुरुपौर्णिमा उत्साहात; समाज प्रबोधनात्मक उपक्रम

पिंपरी / पुणे दि.३१ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा) येथील नाथपंथी डवरी सामाजिक संस्था, काळेवाडी यांच्या वतीने गुरु…

नीट: अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्यांनी आता गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीही आवाज उठवावा – डॉ.बोधनी

पुणे, दि. २५ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)नीट परीक्षेतील कथित अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या दीपकेंनी त्यांच्या आंदोलनातून मोठे यश…

स्व.म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरणाचे पाऊल

निगडी दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)येथील स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या पुढाकाराने महिला आर्थिक विकास…

प्रयत्न व अस्तित्व सोशल फाऊंडेशन: रक्तदान शिबिराचे आयोजन

चिंचवड / पुणे दि.२५ जुलै (येथील प्रयत्न सोशल फाउंडेशन आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल…

आषाढी एकादशीचा ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेत उत्साह

गहुंजे/ पिंपरी चिंचवड (पुणे) दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा) गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त…

आरोग्य शिबिराद्वारे लोकनेते स्व.अजितदादांना अभिवादन

आकुर्डी दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त आयोजित जनसेवा सप्ताह…

नवयुग श्रावणी काव्य स्पर्धा: सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी / पुणे दि.२३ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा) येथील नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ३३व्या नवयुग…

पुणे-मुंबई महामार्गावर विजय सेल्स व जय हिंद परिसरात वाहतूक नियमांचा खुलेआम भंग; मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का?

पिंपरी-चिंचवड दि.२२ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)पुणे-मुंबई महामार्गावर विजय सेल्स व जय हिंद परिसरातून एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर…