भगवान नृसिंह अवतार चंदन उटी

Share this News

आळंदी दि.१ मे (सिटीनामा वृत्तसेवा)

भगवान श्री नृसिंह जयंतीनिमित्य श्री क्षेत्र आळंदी येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संजीवन समाधीवर पुणे येथील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे व सहकाऱ्यांनी भगवान श्री नृसिहांचा चंदन उटी अवतार साकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *